लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा झाले का? , यादीत नाव पहा
महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारी रोजी ३५०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे … Read more