Farmer ID Online Registration: घरबसल्या बनवा फार्मर आयडी कार्ड, ऑनलाईन अर्ज सुरू
भारतातील अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे आणि शेतकऱ्यांची भूमिका या क्षेत्रात महत्त्वाची ठरते. शेती हा देशाच्या विकासाचा कणा असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. अनुदान, कर्ज सवलती, विमा योजना यांसारख्या सुविधा शेतकऱ्यांना मिळाव्यात, यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे फार्मर आयडी, … Read more