पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये खात्यात कधी होणार जमा
pm kisan namo kisan latest news शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी! सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये हा हप्ता वितरित केला जाईल. या योजनेअंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये मिळणार आहेत. पीएम किसानचा 19वा हप्ता … Read more